• श्री संत तुकाराम शिक्षण संस्थेचे,
    कै. गणपत गोविंद थिटे
    प्राथमिक विद्यालय, खराडी.
    शाळेचा उद्दिष्ट विद्यार्थ्यांना गुणवत्ता-आधारित शिक्षण प्रदान करणे आहे. विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास मदत केली जाते.
    संपर्क करा
  • उत्कृष्ट शिक्षकवर्ग,
    यशस्वी भविष्याची हमी
    प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक आणि शैक्षणिक मार्गदर्शन करणारी शाळेतील अनुभवी शिक्षकांची टीम.
    सुविधा बघा
  • प्रगत सोयी-सुविधांसह
    शिक्षणाचा उत्कृष्ट अनुभव
    विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तम व अत्याधुनिक सुविधा, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि प्रेरणादायक शिक्षणाचे वातावरण उपलब्ध.
    गॅलरी बघा
  • खेळ हा शिक्षणाचा
    अविभाज्य भाग.
    क्रीडा क्षेत्रातील यशासाठी लहान मुलांसाठी शाळेतील प्रशिक्षण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित मार्गदर्शन उपलब्ध
    गॅलरी बघा
  • सांस्कृतिक कार्यक्रम,
    संस्कारांचे वरदान.
    विद्यार्थ्यांच्या कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्यक्रम,जे त्यांच्या सृजनशीलतेला प्रोत्साहन देतात आणि सांस्कृतिक मूल्ये दृढ करतात
    गॅलरी बघा
  • सृजनशीलतेला वाव देणारे
    उत्कृष्ट कार्यक्रम
    विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम, कार्यशाळा, आणि प्रोत्साहक कार्यक्रमांची अंमलबजावणी
    Learn More
  • तंत्रज्ञान आणि विज्ञान
    शिक्षणात अग्रेसर.
    शिक्षणासाठी आम्ही डिजिटल साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवतो.
    गॅलरी बघा
श्री संत तुकाराम शिक्षण संस्थेचे,

कै. गणपत गोविंद थिटे प्रथमिक विद्यालय, थिटे वस्ती खराडी.

स्वागत संदेश

बहुजन हिताय – बहुजन सुखाय

आमच्याबद्दल

कै. गणपत गोविंद थिटे प्रथमिक विद्यालय, थिटे वस्ती खराडी(1-7) (मराठी माध्यम) हे खराडी विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी समर्पित आहे.२००१ मध्ये स्थापन झालेल्या विद्यालयात इयता पहिली ते ७ वी पर्यंत सेमी व मराठी मोफत शिक्षण देण्यासाठी समर्पित आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे हे विद्यालयाचे ध्येय आहे.

शाळेची प्रमुख वैशिष्ट्ये

शाळेची सुसज्ज इमारत

शाळेत विद्यार्थ्यांसाठी आरामदायक आणि सुरक्षित वातावरण निर्माण केले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य सुविधा आणि साधने येथे उपलब्ध आहेत.

विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आमच्या शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यात पारंपारिक आणि आधुनिक कला व संस्कृतीच्या विविध अंगांचा समावेश असतो.

भव्य आणि सुरक्षित क्रीडांगण

शाळेसाठी भव्य आणि सुरक्षित क्रंदनगं आहे जिथे विद्यार्थ्यांचा खेळाची आवड तयार केली जाते.

उत्साही शिक्षण कार्यक्रम

अनुभवी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड तयात होते.

क्रीडा व सामाजिक विकासाचे उपक्रम

आमच्या शाळेत विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन केले जाते, जे विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासोबतच त्यांच्या सामाजिक कौशल्यांचा विकास करतात.

आधुनिक तंत्रज्ञान आधारित शिक्षण

आमच्या शाळेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण दिले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची गती आणि गुणवत्ता प्राप्त होते.