प्रवेश पात्रता निकष (वय मर्यादा, किमान टक्केवारी इ.) माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा स्पष्ट करा.
- इयत्ता पहिली: वय 6-7 वर्षे
- इयत्ता पाचवी: वय 10-11 वर्षे
- इयत्ता दहावी: वय 14-15 वर्षे
- इयत्ता अकरावी: वय 15-16 वर्षे, दहावीत किमान 35% गुण (सर्व विषयांमध्ये)
प्रवेश अर्ज
प्रवेश अर्ज फॉर्म शाळेच्या कार्यालयातून मिळू शकतात.
अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करा.
शाळेत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी
- शाळा सोडल्याचा दाखला
- मागील वर्षाचा निकाल
- पालक व विद्यार्थ्याचे आधार कार्ड
- फोटो
- बँकेच्या पासबुकची झेरॉक्स
महत्त्वाच्या तारखा संबंधित प्रवेश प्रक्रिया (प्रवेश फॉर्म केव्हा उघडेल? कोणत्या तारखेपूर्वी फॉर्म सबमिट करावेत, प्रवेश निश्चित केव्हा होईल इ.)