लायब्ररी:
विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियाना अतर्गत मोफत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना दिली जातात. तसेच विद्यालयामध्ये सुसज्ज ग्रंथालय उपलब्ध असून त्यामध्ये अवांतर वाचनाची ५०० पुस्तके उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियाना अतर्गत मोफत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना दिली जातात. तसेच विद्यालयामध्ये सुसज्ज ग्रंथालय उपलब्ध असून त्यामध्ये अवांतर वाचनाची ५०० पुस्तके उपलब्ध आहेत.
विद्यार्थी अभ्यास करणासाठी
शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या खेळासाठी मैदान उपलब्ध असून त्या मध्ये लंगडी, खोखो कबड्डी इत्यादी खेळाचे मुबलक प्रमाणात साहित्य शाळेमध्ये उपलब्ध आहे.
आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी एक चांगली आणि मोठी विज्ञान प्रयोगशाळा आहे.
अद्ययावत संगणक कक्ष असून त्या मध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक डिजिटल संगणकीय शिक्षण दिले जाते.